बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

कसा असेल भविष्यातील भूमी अभिलेख विभाग ?

                         

                                            
                         अभिलेख स्कॅनिग , Digitised Land Records , आधुनिक मोजणी तंत्रज्ञान , e फेरफार  ,यांतुन तयार होत असलेल्या आधुनिक भूमी अभिलेख विभागाची blue print भाषणाच्या माध्यमातून मा.श्री.चंद्रकांत दळवी, तत्कालीन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी e - Maharashtra 2012 या परिषदेत  मांडली होती, त्या भाषणाचा व्हिडिओ blog वर उपलब्ध करून देत आहे सदर भाषण काळजीपूर्वक ऐका...आणि आधुनिक भूमी अभिलेख विभाग कसा असेल याबाबत इतरांनाही माहिती व्हावी  यासाठी जास्तीत जास्त share करा.